Saturday, 8 June 2019

बुक वाटप

तात्काळ अतिमहत्त्वाचे*                                                    दिनांक : 11/06/2019

प्रति,
श्री गोरे  सर झाडिवस्ती
श्री खंबाट  सर सवतनागर
श्री केवट सर डेरे वाडी
श्री गायकवाड़ सर टाकळी
श्री खेळवने सर  टाकळी

*विषय : पाठयपुस्तक वितरण करणेबाबत.*

संदर्भ : *१.मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिल्लोड दि.6/6/2019*    

        उपरोक्त विषयानुसार सन -2019 -20 या शैक्षणिक वर्षाची पाठय पुस्तके वितरण करण्यासाठी आपण  दिनांक 11 जून रोजी पं स सिल्लोड येथून हस्तगत करून घेण्यासाठी उपस्थित राहावे म्हणजे व्यवस्थित पुस्तके मोजून घेता येतील आणि व्यवस्थित सर्व शाळा ना पाठय पुस्तके मोजून  देता येतील कोणाची तक्रार येणार नाही करिता आपण सकळी 11 वाजता पंचायत समिती सिल्लोड येथे  हजर राहावे तसेच सदरील वितरण आपल्या हस्ते दिनांक 13-6-19 ते 15-06-19 या कालावधीत   प्रत्येक शाळेस  वाटप करून अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे मा ग शि अ यांनी आदेशीत केलेले आहे
अनुपस्थिती व विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील

*केंद्रप्रमुख*
*केंद-आमठाणा व अंधारी

No comments:

Post a Comment