Sunday, 7 July 2019

भौतिक सुविधा माहिती




                जा क्र/पस सि/शिक्षण /शापोआ -2019
                             कार्यालय  पंचायत समिती सिल्लोड
                                   दिनांक :  /0  /2019
प्रति ,
 मुख्याध्यापक  (सर्व शापोआ लागू शाळा )
पंचायत समिती सिल्लोड  जि. औरंगाबाद .

विषय :    शालेय पोषण आहार अंतर्गत  भौतिक सुविधाची  सन 2019 -20 माहिती सादर करणे   बाबत-
संदर्भ ;- मा शिक्षणाधिकारी  जि प औरंगाबाद याचे आदेश दिनाक 20/04  /2019
         वरील संदर्भीय विषयी आपणास कळविण्यात  येते कि शालेय पोषण आहार अंतर्गत भौतिक सुविधाची  सन 2019 -20 माहिती  सादर करण्याच्या सूचना उपरोक्त आदेशाने प्राप्र्त आहेत
अंतर्गत सर्व शाळेचे भौतिक सुविधाची  तक्ता संकलन केंद्र स्तरावर करून आपल्या केंद्राचा बंच सादर करण्यासाठी आपणास कळविले आहे त्या प्रमाणे आम ठाणा  सिल्लोड निल्लोड बोरगाव अजिंठा या केंद्रांनी जमा केलेले आहे अजिंठा केंद्रातील खाजगी शाळा बाकी आहेत सदरील सर्व माहिती शासनाच्या वेबसाईट वर दिनाक 3 जून 201 9 पूर्वी तालुका लोगिन वरून online करवयाचे आहे आपली माहिती नसल्याने या कामी अडचणी आलेल्या आहेत
वरील माहिती परिपूर्ण करून हार्ड प्रत केंद्रातील सर्व शाळेचा बंच आज  11  वाजेपर्यंत सर्वांनी जमा करावा विलबाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सिल्लोड
सोबत;- सोबत भौतिक सुविधा फॉर्म नमुना देण्यात येत आहे

माहितीस्तव ;- मा .शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद औरंगाबाद
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सिल्लोड


No comments:

Post a Comment