जा क्र/कें प्रा शा आमठाणा- -01-/2018
दिनांक 23 जुलै 2018
प्रति.
मुख्याध्यापक
जि प प्रा शा -------------------केंद्र --------------
विषय :- शैक्षणिक साहित्य कार्य शाळेस कार्यमुक्त करणे बाबत-
संदर्भ:-मा गटशिक्षणाधिकारी पं स सिल्लोड याची गुणवत्ता कक्ष बैठक दि 13/7/2018
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की वर्ग चौथा वर्ग शिक्षकांसाठी अध्ययन स्तर आढावा व शैक्षणिक साहित्य कार्यशाळा दिनांक 26 जुलै 2018 रोजी सकळी 9.30 ते 4 या वेळेत जि प प्रा शा चारनेरवाडी येथे घेण्यात येणार आहे तरी आपण आपल्या शाळेतील वर्ग चौथीचे वर्ग शिक्षक यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी आवश्यक कच्चे साहित्य देऊन पुढील विषयाचे सादरीकरण ppt तयार करून सदरील कार्यशाळेस हजर होण्यासाठी दिनांक 25/7/2018 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करावे
याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी
सोबत:-1)घरून तयार करून आणलेले साहित्य
2) मोबाईल चार्जेर पूर्ण चार्ज असलेला
3)जेवणाचा डबा व पेन ड्राइव्ह
4)कार्यमुक्ती आदेश
प्रतिलिपी:-
3)गटशिक्षणाधिकारी पं स सिल्लोड
स्वाक्षरीत
केंद्रप्रमुख
कें प्रा.शा.आमठाणा
ता.सिल्लोड जि. औरंगाबाद
No comments:
Post a Comment