* सध्या स्थितीतील मेनू
वार
सोमवार मूग डाळ खिचडी
मंगळवार तूरडाळ सांभर भात
बुधवार मटकी उसळ भात
गुरुवार मूग डाळ खिचडी
शुक्रवार मटकी उसळ भात
शनिवार तूरडाळ सांभर भात
* आठवड्यातून एक दिवस दर शनिवारच्या शालेय पोषण आहार सोबत पूरक आहार राजगिरा लाडू शेंगदाणे चिक्की ऋतूनुसार उपलब्ध होणारी याचा समावेश केला जातो
वर्ग तांदूळ डाळिंब तेल जिरे मोहरी हळद मीठ मसाला भाजीपाला तयार आहाराचे वजन
* इयत्ता पहिली ते पाचवी साठी उष्मांक 450 कॅलरी 12 ग्रॅम प्रथिने
* इयत्ता सहावी ते आठवीसाठी उष्मांक सातशे कॅलरीज व 20 ग्रॅम प्रथिने
Friday, 9 November 2018
मेनू
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment