जा क्र/के प्रा शा आमठाणा
दिनांक : 0 9/12/2017
प्रति ,
मुख्याध्यापक { जि प प्रा शा -------------- }
ता
सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : आपली डिजिटल शाळा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बाबत -
संदर्भ :- प स सदस्या सौ कल्पना संजय जामकर याचा
आढावा दि 9/11/2017
उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात
येते कि , दिनाक 9/12 /2017 रोजी प स सदस्या सौ कल्पना संजय जामकर यांनी केंद्रातील
डिजिटल असलेल्या शाळाचा आढावा घेतला
असून जानेवारी 2017
पूर्वी सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस व्यक्त केला आहे
आपल्या
शाळेच्या खात्यावर निधी शिल्लक असून देखील आपण स्मार्ट टी व्ही /प्रोजेक्टर घेतलेला
नाही सदर बाब अतिशय खेदजनक आहे मी देखील आपणास वारवार डिजिटल करण्याविषयी
पाठपुरावा केलेला आहे तरी आपण खोटे प्रमाणपत्र सादर करून माझी दिशाभूल केली आहे
वरील निधी मधून स्मार्ट टी व्ही
/प्रोजेक्टर साठी खर्च करण्यास काय अडचण आहे
त्याचा लेखी खुलासा तीन दिवसात सबळ
पुरव्यासह माझ्या समक्ष सादर करावा खुलासा विहित मुदतीत सादर न केल्यास बालकाचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतूदी नुसार कारवाही वरिष्ठ
कार्यलयास प्रस्तवित करण्यात येईल याची
नोद घ्यावी
माहितीस्तव –मा
प स सौ कल्पना संजय जामकर
No comments:
Post a Comment