Thursday, 25 January 2018

जि.प.प्रा.शा .पेंडगाव येथील शाळा भेटीत प्राप्त तकारी

                                            जा क्र/के प्रा शा आमठाणा
                                         दिनांक : 0 9/12/2017
प्रति ,
मा.गटशिक्षणाधिकारी साहेब
पंचायत समिती सिल्लोड
ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय :  जि.प.प्रा.शा .पेंडगाव येथील  शाळा भेटीत प्राप्त  तकारी   बाबत-
महोदय ,
       उपरोक्त विषयान्वे आपणास सविनय कळविण्यात येते कि , मी आज दिनाक 9/12/2017 रोजी  जि.प.प्रा.शा .पेंडगाव  येथे सकाळी 10 वाजता भेट दिली असता  शालेय व्यव्स्थान समिती अध्यक्ष, सरपंच व गावकरी यांनी मला घेराव घालून एक शिक्षक देण्याची मागणी केली शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप लावण्याची धमकी ग्रामस्थ कडून देण्यात आली माझ्या आमठाणा केंद्रातील सोमासेवस्ती येथील शाळा बंद झाली आहे .त्या शाळेतील श्री मोटे सुधाकर मधुकर स शि सोमासेवस्ती  यांना दिनाक 18 सप्टे 2017 रोजी  वर्ग अध्यापनासाठी सूचित केलेले होते.परंतु सदरील शिक्षक उपस्थित झाले नाही त्यामुळे गावकरी संतप्त झालेले होते.तेथील दोन पदवीधर शिक्षकाची पदे रिक्त असल्याने वर्ग अद्याप्नासाठी किमानएका शिक्षकाची व्यवस्था करणे योग्य वाटते         करिता माहितीस्तव व योग्य त्या कारवाहीस्तव सेवेत सादर
सोबत- 1 बंद झालेल्या  शाळेतील शिक्षक यादी
 व मागणी असलेल्या गावाची यादी जोडली आहे
                        
                                                           केंद्रप्रमुख
                                                       कें प्रा शा आम ठाणा

बंद शाळेतील  शिक्षकाची माहिती
कें.प्रा.शा.आमठाणा ता.सिल्लोड
अ.क्र.
कर्मचाऱ्याचे नाव
शाळा
शेरा
1
मोटे सुधाकर मधुकर
जि.प.प्रा.शा.सोमासेवाडी
सबंधित शिक्षक यास या केंद्रात नियुक्ती देवू नये हि नम्र विनंती 
2
लंभे अलका परभत
जि.प.प्रा.शा.सोमासेवाडी
बंद शाळा
3
तायडे महादू लक्ष्मण
जि.प.प्रा.शा.सावता वाडी
बंद शाळा
4
ठाकरे सुशांत ब्रिजलाल
जि.प.प्रा.शा.सावता वाडी
बंद शाळा
5
श्रीमती लांडगे करुणा श्रीमंत 
जि.प.प्रा.शा.मुर्डेश्वर वाडी
बंद शाळा
6
कोठाळे नारायण बद्रीनाथ
जि.प.प्रा.शा.मुर्डेश्वर वाडी
बंद शाळा
7
कदम जगदीश विष्णू
जि.प.प्रा.शा.शिद्धेश्वर वाडी
कमी पटसंख्या
8
मेश्राम  एस एन
जि.प.प्रा.शा.कोळीवाडी घा.
कमी पटसंख्या
9
शिंदे ज्ञानेश्वर लक्ष्मण
जि.प.प्रा.शाळा जोगेश्वरीवस्ती
कमी पटसंख्या

रिक्त पदाचा  तपशील
कें.प्रा.शा.आमठाणा ता.सिल्लोड
अ.क्र.
शाळा
रिक्त पद
शेरा
1
जि.प.प्रा.शा.पेंडगाव
2
पदवीधर
2
जि.प.प्रा.शा.घाटनांद्रा
2
दीर्घ रजेवर
3
जि.प.प्रा.शा. केळगाव
1
पदवीधर
4
जि.प.प्रा.शा.चारनेर
2
पदवीधर मु
5
जि.प.प्रा.शा.धावडा
1
पदवीधर
6
जि.प.प्रा.शा.घाटनांद्रा उर्दू
2
पदवीधर
7
जि.प.कें.प्रा.शा.आमठाणा उर्दू
2
पदवीधर
8
जि.प.प्रा.शा.चारनेर  उर्दू
2
पदवीधर

No comments:

Post a Comment