शाळा भेट अहवाल
शाळेचे नाव:- जि प प्रा शा --------केंद्र ---------------ता.सिल्लोड
वर्ग शिक्षकाचे नाव:- श्रीमती /श्री--------------
शिकवीत असलेला वर्ग :- -----------------
वर्गाची पटसंख्या :-------हजर :---गैरहजर :------
वर्ग अध्यापनासाठी घेतलेला विषय:-गणित/मराठी
घटकाचे नाव:- ------------------------
वर्गामध्ये सतत गैरहजर असलेले विद्यार्थी
1)----------------------2)----------------------
3)-----------------------4)----------------------
अध्ययन स्तर निश्चिती चाचणी क्र 1 अहवाल विषय :-
-----------------------------------------------------------------
--------- --------------------------------------------------------
*अंतिम स्तरांमध्ये दहा टक्के वाढ करावी
*पायाभूत चाचणीचे मार्क पूर्ण भरले आहे/नाही
*सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादी तयार केली आहे /नाही
*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थी यादी तयार असून ऑनलाइन करण्यात आली आहे /नाही
*सरल पोर्टल वरील विद्यार्थी संख्या व प्रत्यक्ष *हजेरीपटावर विद्यार्थी संख्या बरोबर आहे/नाही
*इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम मोबाईल मध्ये *डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना नियमित पणे दाखवण्याचे काम मी करीत आहे/नाही
*सर्व मुलांचे आधार कार्ड अपडेट केले आहे/नाही
*महाराष्ट्र डन्ट ॲप डाऊनलोड केले आहे/नाही
*मला वेळोवेळी प्राप्त लिंक मी भरून देत असतो / नसतो
*विद्यार्थ्यांचे व्हिडिओज मी तयार करून घेतले आहे/नाही
*माझ्या वर्गासाठी मी हा-------- नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाआहे
*विद्यार्थ्यांच्या उपस्थित बाबत मी पालकांचे भेट घेऊन त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत/नाहीत
*पायाभूत चाचणीचे पेपर तपासलेले आहेत/नाहीत
*गोवर व रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मी सर्व तयारी केली आहे
*माझे व्दितीय सेवापुस्तिका मी पूर्ण केली आहे/नाही
*वर्गातील सर्व मुलांना पूरक आहार दर शनिवारी मी स्वतः देत आहे/नाही
*माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मी -----------------असे केले आहे /नाही
*अध्यापन निष्पत्ती वर 200 प्रश्न तयार केले आहेत/नाहीत
*असर अहवाल प्रमाणे मी नियमितपणे वाचनाचा सराव घेत आहे वाचन सरावासाठी माझा हा ------------उपक्रम चालू आहे
*श्रुतलेखन हा उपक्रम मी दररोज सकाळी 5 शब्द मराठी 5 शब्द इंग्रजी व 5 गणतीय संख्या लेखन असा उपक्रम नियमितपणे चालू आहे मुलांकडे नोदी दिसून आल्या आहेत /नाहीत
सर्वसामान्य सूचना
1 अध्यापन करतांना गणित पेठेतील साहित्याचा वापर करावा
2- शैक्षणिक साहित्याचा वापर व विद्यार्थी कृती सहभाग घेणे आवश्यक आहे
3- प्रभावी भाषाशैली असावी गणिताची उभी व आडवी मांडणी करावी
4- प्रश्न विचार प्रवर्तक असावे विद्यार्थ्यांना विचाराला चालना मिळेल असे प्रश्न विचारावे
5- अध्यापन करताना आनंदी वातावरण निर्माण करावे
6- घटकाचे सखोल असे स्पष्टीकरण द्यावे प्रत्येक सूत्र फळ्यावर लिहावे त्याचे स्पष्टीकरण करावे
7- मुलांचे गट करावे व गटात करण्यासाठी काम द्यावे दरदिवशी विद्यार्थी किमान दोन तास गटात काम करतील असे पाहावे
8- स्मरणशक्तीवर आधारित एक तरी खेळ दररोज द्यावा गृहपाठ देताना मुक्त शब्दभांडार वाढेल असे
9- मुलांना मैदानावर खेळाच्या माध्यमातून अध्यापनाच्या घटकाचा सराव द्यावा
10- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे
No comments:
Post a Comment