जा क्र/के प्रा शा आमठाणा
दिनांक : 28/1/2018
प्रति ,
श्री कोठाळे नारयण बद्रीनाथ
प्रा शा मुर्डेश्वर वाडी केळगाव
प्रा शा मुर्डेश्वर वाडी केळगाव
ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : जि प प्रा शा धारला येथे वर्ग अध्यापन करणे बाबत -
संदर्भ :-मुख्याध्यापक जि प प्रा शा धारला याचा अर्ज दिनाक 27 जाने 2018
उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि , आपली शाळा विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्यात आलेली आहे . जि प प्रा शा धारला येथील शिक्षक श्री जंजाळ हे डी टी एड प्रशिक्षणासाठी वैजापूर येथे गेलेले आहेत .त्या शाळेची गरज लक्षात घेता आपणास दिनाक 1/२/२०18 पासून प्रा शा धारला येथे वर्ग अध्यापन करण्यासाठी पुढील व्यवस्था होईपर्यंत आदेशित करण्यात येत आहे तरी आपण विना विलंब उपस्थित रहावे अनुपस्थितीची सपूर्ण जबाबदारी आपणावर राहील
केंद्रप्रमुख
के प्रा शा आम ठाणा
माहितीस्तव ;-1-मा गटशिक्षणाधिकारी साहेब पं स सिल्लोड
केंद्रप्रमुख
के प्रा शा आम ठाणा
माहितीस्तव ;-1-मा गटशिक्षणाधिकारी साहेब पं स सिल्लोड
No comments:
Post a Comment