जा क्र/के प्रा शा आमठाणा
दिनांक : 23/1/2018
प्रति ,
मा.गट शिक्षणाधिकारी साहेब
पंचायत
समिती सिल्लोड
ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : जि.प.कें.प्रा.शा.आमठाणा केंद्रांतर्गत शाळा बंद
केल्याचा अहवाल स्वीकारणे बाबत
महोदय ,
उपरोक्त विषयान्वे सविनय सादर करण्यात
येतो कि , जि.प.कें .प्रा.शाळा आमठाणा अंतर्गत जि प शाळा 1-प्रा शा सोमासेवादी २- प्रा शा
सावता वस्ती ३- प्रा शा मुर्डेश्वर वस्ती या सर्व शाळांची शासन आदेशाप्रमाणे बंद
करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेतली आहे तसा
अहवाल या कार्यलयास प्राप्त आहे
करिता सविनय
सेवेत सादर
सोबत- एक प्रत जोडली आहे
केंद्रप्रमुख
कें प्रा शा आम ठाणा
No comments:
Post a Comment