Thursday, 10 August 2017

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 !! *सस्नेह निमंत्रण!!**प्रति,**मा.केंद्रप्रमुख साहेब, केंद्र सिल्लोड,**सर्व मुख्याध्यापक केंद्र सिल्लोड,**सर्व शिक्षक केंद्र सिल्लोड**मा.केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक प.स.सिल्लोड**दि.११/०८/२०१७ वार शुक्रवार रोजी शै. वर्ष २०१७-१८ मधील शिक्षण परिषद जि.प.प्रा.शा. माळवाडी के. सिल्लोड येथे आयोजित होत आहे, तरी आपण सर्वांनी या शिक्षण परिषदेस उपस्थित रहावे हि नम्र विनंती.* 🏁 *शिक्षण परिषदेचे उद्घाटक* 🏁*श्री. बी के. मोठे साहेब*(ग.शि.अ.प.स. सिल्लोड) 👨🏻‍💼 *प्रमुख पाहुणे* 👨🏻‍💼*श्री. सिरसाठ साहेब* (शि.वि.अ.प.स. सिल्लोड)*श्री. कुंभारे सर के.प्र. केऱ्हाळा**श्री. डी.के. फुसे सर के.प्र.सिल्लोड**श्री. साळवे सर (के.मु.अ. सिल्लोड)**श्री. रामचंद्र मोरे सर (के.मु.अ. आमठाणा)**श्री. राजेंद्र दौड, चेअरमन श्री.सिद्धेश्वर शिक्षक पतसंस्था सिल्लोड* 📖 *शिक्षण परिषदेचे विषय* 📖*१. प्रगत शै. महराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी नियोजन*🎤 *मार्गदर्शक श्री. फुसे साहेब**२. शाळासिद्धी शाळाभेट पूर्वतयारी व नियोजन* 🎤 *श्री. संजय बिरारे* ⛳ *परिषदेचे स्थळ* ⛳🏡 *जि.प.प्रा.शा. माळवाडी(भवन) के. ता. सिल्लोड* 🏡 ⏱ *परीषदेची वेळ* ⏱*दि.११/०८/२०१७ शुक्रवार,* *सकाळी ११.३० ते ४.००*💐🌷🌹🥀🌻🌼🌸🍁☘🌺 🙏🏻🙏🏻 *आपले विनीत*🙏🏻🙏🏻*श्री. संजय बिरारे (मु.अ.)**श्रीमती. ए.टी. चोरमारे (स.शि.)**अध्यक्ष, सदस्य शालेय व्यवस्थापण समिती व सर्व विद्यार्थी प्रा.शा. माळवाडी.*🏻


                  !! *सस्नेह निमंत्रण!!*
*प्रति,*
*मा.केंद्रप्रमुख साहेब, केंद्र सिल्लोड,*
*सर्व मुख्याध्यापक केंद्र सिल्लोड,*
*सर्व शिक्षक केंद्र सिल्लोड*
*मा.केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक प.स.सिल्लोड*
*दि.११/०८/२०१७ वार शुक्रवार रोजी शै. वर्ष २०१७-१८ मधील शिक्षण परिषद जि.प.प्रा.शा. माळवाडी के. सिल्लोड येथे आयोजित होत आहे, तरी आपण सर्वांनी या शिक्षण परिषदेस उपस्थित रहावे हि नम्र विनंती.*
       *शिक्षण परिषदेचे उद्घाटक*  
*श्री. बी के. मोठे साहेब*
(ग.शि.अ.प.स. सिल्लोड)
        ‍ *प्रमुख पाहुणे* ‍
*श्री. सिरसाठ साहेब*
(शि.वि.अ.प.स. सिल्लोड)
*श्री. कुंभारे सर के.प्र. केऱ्हाळा*
*श्री. डी.के. फुसे सर के.प्र.सिल्लोड*
*श्री. साळवे सर (के.मु.अ. सिल्लोड)*
*श्री. रामचंद्र मोरे सर (के.मु.अ. आमठाणा)*
*श्री. राजेंद्र दौड, चेअरमन श्री.सिद्धेश्वर शिक्षक पतसंस्था सिल्लोड*
      *शिक्षण परिषदेचे विषय* 
*१.       प्रगत शै. महराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी नियोजन*
 *मार्गदर्शक श्री. फुसे साहेब*
*२. शाळासिद्धी शाळाभेट पूर्वतयारी व नियोजन* 
  *श्री. संजय बिरारे*
        ⛳ *परिषदेचे स्थळ* ⛳
 *जि.प.प्रा.शा. माळवाडी(भवन) के. ता. सिल्लोड* 
        ⏱ *परीषदेची वेळ* ⏱
*दि.११/०८/२०१७ शुक्रवार,*
*सकाळी ११.३० ते ४.००*
鹿☘
         *आपले विनीत*
*श्री. संजय बिरारे (मु.अ.)*
*श्रीमती. ए.टी. चोरमारे  (स.शि.)*
*अध्यक्ष, सदस्य शालेय व्यवस्थापण समिती व सर्व विद्यार्थी प्रा.शा. माळवाडी.*


No comments:

Post a Comment