प्रति,
केन्द्रप्रमुख/केंद्रीय मुख्याध्यापक/प्रशाला मुख्याध्यापक सर्व पंचायत समिति सिल्लोड
विषय:- मासिक बैठकीस
उपस्थित राहणे बाबत ...
उपरोक्त विषयान्वे आपणास सूचीत करण्यात येते कि,दि:26/7/2016 रोजी ठिक 11:00 वाजता पंचायत समिति सिल्लोड येथे मासीक बैठक आयोजीत केली आहे.
विषय:-
१. माध्यमिक शिष्यवृत्ती फि प्रस्ताव
2. शिक्षण फी परीक्षा फी प्रस्ताव
3. अपंग शिष्यवृत्ती आवेदन पत्र
4. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती आवेदन पत्र
5. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती आवेदन पत्र
6.वृक्षारोपन बाबत अहवाल
7.शालेय पोषण आहार प्रपत्र ब
8.महिला मानधन देयक बैंक खाते सह जून व जुलाई
9.शालेय पोषण आहार तांदूळ मागणी माहे-ऑगस्ट व स्प्टेम्बर 2017
10.शालेय पोषण आहार माहे-मार्च व एप्रिल देयक
ऑनलाइन राज्य व केंद्र हिस्सा
11.25 जुले 2017 रोजिची वर्ग निहायपट संख्या
उपरोक्त माहिती बैठकीतच सगणीकृत करावयाची आहे करिता लैपटॉप व संगणक expert आणि परिपूर्ण माहिती सोबतच आनावी आपल्या केन्द्राची नोद पूर्ण करून दिल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही याची नोद घ्यावी
श्री बी.के.मोठे
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिति सिल्लोड
No comments:
Post a Comment