Saturday, 9 September 2017

केंद्रस्तरीय हस्तलिखित साठी आपले लेख पाठवा*    

*✍ केंद्रस्तरीय हस्तलिखित साठी आपले लेख पाठवा*    
                                                                  
-----------------  
*✅नम्र आवाहन*
सर्व सन्माननीय  शिक्षक बंधू भगिनिंनो.....!
*मिञ हो नमस्कार .....*
*प्रगत शैक्षणीक महाराष्ट्र अंतर्गत केंद्र स्तरीय हस्त लिखित* तयार करण्यासाठीआपले साहित्य लेख, खालील विषयावर  दिनांक : 30 सप्टेंबर  २०१७ पर्यत  पाठवावे.....🙏*

*🔹१)  वृत्तांत*
          *तुमच्या शाळेतील* *उपक्रम,कार्यक्रम आणि उल्लेखनीय घटनांचे वार्तांकन.*
     (  दिड ते दोन पान...)

*🔹२) डिजिटल ज्ञानरचनावाद -काळाची गरज* (  दिड ते दोन पान...)

*🔹३) माझी शाळा माझा प्रभावशाली उपक्रम* (  दिड ते दोन पान...)

*🔹4) शाळेतील टेक्नो सेवी शिक्षक वातावरण ,उपक्रम* (  दिड ते दोन पान...)

*🔹5) अध्ययन अध्यापनात तंञज्ञानाचा वापर*(  दिड ते दोन पान...)

*🔹6) अपूर्व शिक्षण मेळावा*             
           ( दिड ते दोन पेज )

*🔹7)  प्रेरणादायी शाळा भेटी यशोगाथा*( दोन ते तीन पेज)
*🔹8)  आजची शैक्षणिक पध्दत -योग्य की अयोग्य* (  दिड ते दोन पान...)

*🔹9)   आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता,भाषणे, निबंध पर लेख*(  दिड ते दोन पान...)

*🔹१०) इंग्रजी स्पोकन मी कसे घेतो* (  दिड ते दोन पान...)
  
*🔹११) ज्ञानरचनावादा मुळे मुलांना मिळते दिशा*(  दिड ते दोन पान...)
      
  *🔹१२) शाळा डिजिटल करतांना*(  दिड ते दोन पान...)
      
   *🔹१३) शाळेसाठी लोकसहभागाची काळाची गरज*  (  दिड ते दोन पान...)  

  *🔹 १४) राष्ट्रीय एकत्मता काळाची गरज*(दिड ते दोन पान)
  *🔹 १५)वाचन कमी वेळेत शिकविण्याची पद्धत*  (एक ते दोन पान)
 
      *🔹१६) गणित प्रयोग शाळा !*( अर्धा पान)

     *🔹१७)  नवोदित कविंच्या कविता ,स्वररचित भावस्पर्शी कविता, विद्यार्थीच्या कविता .*

     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काहि आडचण आल्यास  केंद्रप्रमुख आमठाणा यांना फोन करुन कळवावे ही विनंती*
*केंद्रप्रमुख आमठाणा*

No comments:

Post a Comment