जुन 2016 बिलाबाबत शालार्थ महत्वाचे
( माहे मे 2016 चे वेतन खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु )
सर्व मुअ/शालार्थ काम करणारे बांधव/सर्व शिक्षक बंधु भगीनी-
माहे जुन 2016 आँनलाईन बील तयार करण्यासाठी या महीण्यातील महत्वाची बाब म्हणजे- नविन संच मान्यतेनुसार ब-याच शाळेवर पदे वाढलेले आहेत परंतु शालार्थला मात्र कमी पदे आहेत त्यामुळे वाढीव पदे dd3 ( जिप औरंगाबाद ) येथुन पदे टाकल्याशिवाय त्या शाळांचे पगार काढता येणार नाही, व ऐनवेळी धावपळ होईल व विनाकारण आपणास औरंगाबाद चकरा माराव्या लागतील त्यासाठी संपुर्ण तालुक्याचे संकलन केले तर एकाच वेळी सर्वांचे काम होईल, त्यासाठी ज्या शाळेवर पदे वाढले असतील त्यांनी - (1) संच मान्यता प्रत (2) वाढीव पदावर हजर झालेल्या शिक्षकाचा बदली आदेश (3) शालार्थला पद वाढवुन मिळणे बाबत मुअंचे पत्र इ. बाबी दि 3/6/2016 पर्यंत पंचायत समिती सिल्लोड येथे जमा करावे
तसेच ज्या बांधवांच्या बदल्या झाल्या असतील त्यांना पहील्या शाळेवरुन डिटँच करुन त्यांचा आदेश, रिलीव्ह लेटर,हजर रिपोर्ट इ कागदपत्रे शालार्थ विभाग कड़े पाठवावे
जि प् प्रशाला ची संच मान्यता पं स कार्यालयात जमा करावी
कृपया हा मँसेज सर्व मुअ/शालार्थ काम करणारे बांधव/सर्व शिक्षक बंधु भगीनीपर्यंत पोहचवा म्हणजे आपला देखील वेळेवर पगार होण्यास हातभार लागेल मुख्याध्यापक व
शालार्थ चे काम करणारे यांनी आपल्या दोन याद्या द्याव्या 1 यादी आपल्या केंद्रात आलेले 2 आपल्या केंद्रातून बाहेर गेलेले अशा याद्या अर्जेंट देणे
शालार्थ
सिल्लोड
No comments:
Post a Comment